लवकरच 11,443 पदांची पोलीस शिपाई भरती होणार! शासनाकडून हिरवा कंदील GR निर्गमित

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022 लवकरच होणार पदभरती निर्बंधामधून सूट मिळण्याबाबत गृह विभागाचा शासन निर्णय निर्गमित.

maha police bharti 2022 GR
महाराष्ट्र पोलीस शिपाई संवर्गातील सन 2021 मधील रिक्त पदे 100% भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट मिळण्याबाबत गृह विभागाचा निर्णय
- शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोंबर 2022

पोलीस भरती 2022:-  राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन 2021 मध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक तसेच सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील एकूण सुमारे 11443  पदे भरण्यासाठी उपलब्ध होणार आहेतदरम्यान वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पद नी 22 प्रक्र दोन 2022 दिनांक बारा चार दोन बावीस अन्वये पदभरतीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या असून यामध्ये सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतीबंध मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेमधील पदे वगळून बाकी सर्व पदे 50 टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे.
     सद्यस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. या अनुषंगाने संदर्भातील क्रमांक एक च्या शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 12 एप्रिल 2022 च्या तरतुदी मधून सूट मिळण्याच्या प्रस्ताव यास दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी च्या बैठकीमध्ये माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे.
     माननीय मंत्रिमंडळाच्या 27 सप्टेंबर 2022 रोजीच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने सन 2021 मधील पोलीस शिपाई गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता संदर्भ क्रमांक एक येथील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 12 एप्रिल 2020 मधील तरतुदी मधून सूट देण्यासाठी शासनाच्या विचाराधीन होती. (online police verification certificate)

तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा हा दिनांक 14 ऑक्टोंबर 2022 रोजी चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यानुसार पोलीस भरती वरील शंभर टक्के पदे भरण्यासाठी सूट मिळालेली आहे.
तेव्हा पोलीस भरतीची स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी येत्या 11433 पदांसाठी आपली तयारी ठेवायची आहे आणि तयारीला लागायचे आहे.

*📣 ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती मिळवण्यासाठी आजचं जॉईन व्हा 👇*
Join Here

➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Our Telegram Channel
https://t.me/TheHutatmaAcademyTeam
🔝🔝📚🔝🔝
🚩 *नक्की पुढे शेअर करा.* 🙏🏻🙏🏻

Post a Comment

1 Comments